शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : महाशिवरात्री यात्रेला आजपासुन येथे सुरुवात झाली. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर धार्मिक विधी व अन्य कार्यक्रम साधेपणाने झाले. ( व्हिडिओ - रुपेश कदम) <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.